{
  "village_code": "272500130317580000",
  "village_name": "पळशीवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3734,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:22:25Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिद्धिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोरटेवाडी ता बारामती जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : हिराबाई आण्णा गुलदगड रा. पळशीवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13233-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई आण्णा गुलदगड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश लक्ष्मण गवंड"
}
