{
  "village_code": "272500130317580000",
  "village_name": "पळशीवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:33:08Z",
  "surveys": [
    "17",
    "466",
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : पळशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि पळशी, पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे\nलिहुन देणार : लालासो श्रीरंग कोळेकर रा. पळशीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 17,466,468 क्षेत्र 0.62 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश लक्ष्मण गवंड"
}
