{
  "village_code": "272500130317590000",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:04:46Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते शामकाका काकडे देशमुख निरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : माणिक नाना मासाळ रा. मासाळवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12395-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक नाना मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश लक्ष्मण गवंड"
}
