{
  "village_code": "272500130317610000",
  "village_name": "मोढवे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:09:19Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nदिनांक 14/08/2026 रोजी मे. दु म निबंधक सो. बारामती­ 2 यांचेकडील अनु क्रमांक 9930/2026 नुसार नोंदविलेल्या खरेदीखताचे दस्तामध्ये लिहून घेणार नं. 3 यांचे नांव नजरचुकीने\nअमित लक्ष्मण देडे असे टाईप झालेने आणि त्या अनुषंगाने खरेदीखताचे इंडेक्स . ­2(सुची . 2)व गोषवारा\nभाग ­2 मध्ये देखील लिहून घेणार यांचे नांव अमित लक्ष्मण देडेअसे झालेलेआहे परंतू त्या ऐवजी अमित विठ्ठल देडे असे नांव वाचण्यात यावे म्हणून दुरुस्ती करणेकरीता विनामोबदला चुक दुरुस्ती लेख लिहून दिला असे सूची क्र 2 वरून नोंद सूची क्र दप्तरी फायलीस दाखल असे",
  "talathi": "राजेश उत्‍तमराव गायकवाड"
}
