{
  "village_code": "272500130317620000",
  "village_name": "उंबरवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:22Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रघुनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धुमाळवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे हनुमंत पर्वती काळे\nगहाणखत लिहुन देणार : यशवंत पांडुरंग भोसले रा. उंबरवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12392-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत पांडुरंग भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - किर्ती हनुमंत भोसले (खाता क्रमांक :- 1177) ,",
  "talathi": "राजेश उत्‍तमराव गायकवाड"
}
