{
  "village_code": "272500130317660000",
  "village_name": "चोपडज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:38:31Z",
  "surveys": [
    "215",
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 25-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया होळ शाखा, ता.बारामती जि.पुणे\nलिहुन देणार : भाग्यवान गोरख साळुंके रा. चोपडज गट नंबर/ सर्वे नंबर 215, 217 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यवान गोरख साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप मोहन कांबळे"
}
