{
  "village_code": "272500130317670000",
  "village_name": "वडगांव निंबाळकर",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14991,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:34Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.नवजीवन गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,बारामती, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : संजय बाहुबली शहा रा. वडगांव निंबाळकर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12238-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाहुबली शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण सुनिल रंधवे"
}
