{
  "village_code": "272500130317670000",
  "village_name": "वडगांव निंबाळकर",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:30:52Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nखातेदार: तानाजी विष्णू दरेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वडगाव निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे यांचेकडून दिनांक 23/02/2008 रोजी फेरफार क्र. 10355 अन्वये घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४८२ दिनांक 03/10/2026 दिलेवरुन व ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज क्र. 28046261005 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण सुनिल रंधवे"
}
