{
  "village_code": "272500130317680000",
  "village_name": "कोऱ्हाळे बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:33:58Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया कोऱ्हाळे बु,ता.बारामती जि पुणे .\nलिहुन देणार : सुर्यकांत यशवंत थोपटे रा. कोऱ्हाळे बुद्रुक यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393 क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत यशवंत थोपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ubi/Korhale 1510 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन तसेच ई हक्क प्रणालीतील अर्ज क्र.68916261016 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला.ई हक्क प्रणालीतील वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश जगन्नाथ माने"
}
