{
  "village_code": "272500130317680000",
  "village_name": "कोऱ्हाळे बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10331,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:33:58Z",
  "surveys": [
    "436"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जेजुरी ता. पुरंदर जि पुणे\nलिहुन देणार : संजय सिद्राम निकम रा. कोऱ्हाळे बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 436 यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12427 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सिद्राम निकम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 290 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश जगन्नाथ माने"
}
