{
  "village_code": "272500130317680000",
  "village_name": "कोऱ्हाळे बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:27:01Z",
  "surveys": [
    "138/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, कोऱ्हाळे बु ता.बारामती जि.पुणे\nलिहुन देणार : रोहन अंकुश माळशिकारे रा. कोऱ्हाळे बुद्रुक यांनी दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/2 क्षेत्र 1.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन अंकुश माळशिकारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ubi/2310 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन तसेच ई हक्क प्रणालीतील अर्ज क्र 89041261101 ने ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. ई हक्क प्रणालीतील वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश जगन्नाथ माने"
}
