{
  "village_code": "272500130317710000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5949,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:24:14Z",
  "surveys": [
    "169",
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : स्वयंभू ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,सोरटेवाडी, ता.बारामती जि.पुणे\nलिहुन देणार : खंडेराव गुलाब होळकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 169, 170 यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12506 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2350 हे.आर +पो.ख. 0.06 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडेराव गुलाब होळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा दादा जगताप"
}
