{
  "village_code": "272500130317770000",
  "village_name": "गडदरवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:04Z",
  "surveys": [
    "170",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : बाबालाल काकडे वि.का. सेवा सह सोसायटी , गडदरवाडी\nलिहून देणार :अंकुश तुकाराम गडदरे रा.निंबुत यांनी बाबालाल काकडे वि.का. सेवा सह सोसायटी , गडदरवाडीदाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170, 60 क्षेत्र 1.3800 हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 2025000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
