{
  "village_code": "272500130317770000",
  "village_name": "गडदरवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:36:04Z",
  "surveys": [
    "408",
    "409",
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोदीचा प्रकार : वारसतपास\nदिनांक : २९/१०/२०२६\nबाजूस दाखल मिळकतीस श्री. धनंजय खंडू हाके यांनी अर्ज दिला की, खंडू लिंबाजी हाके हे दिनांक 04/03/2026 रोजी मयत झालेले असून त्यांचा वारस तपास मौजे गडदरवाडी येथील गाव नमुना ६ क वारस रजिस्टर क्रमांक 288 फेरफार क्रमांक 5999 दिनांक २२/०९/२०२६ ने मंजूर केलेला असून त्यांचे खाते क्रमांक 47 या खात्यावर वारस तपास राहिलेला असून खंडू लिंबाजी हाके यांचे वारस खालीलप्रमाणे आहे,\nनाव वय नाते\n१) धनंजय खंडू हाके - ४१ मुलगा\n२) गणेश खंडू हाके - ३२ मुलगा\n३) कलाबाई खंडू हाके - ५६ विधवा(पत्नी)\n४) रेश्मा गंगाराम मोटे - ३७ मुलगी\n५) लता अनंता दगडे - ३३ मुलगी\nसदर वारसांची नावे सातबारावर दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
