{
  "village_code": "272500130317780000",
  "village_name": "निंबुत",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10628,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:40Z",
  "surveys": [
    "86/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जय माँ भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : भुषण शिवाजी लकडे रा. निंबुत यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12269-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण शिवाजी लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
