{
  "village_code": "272500130317780000",
  "village_name": "निंबुत",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10631,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:40Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nरमेश हरिभाऊ जगताप ,शिवाजी हरिभाऊ जगताप रा. निंबुत(खाता क्रमांक1120) गट/सर्व्हे क्रमांक 41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 41/2 मधील विहीरपड विहीर भांड्यातून रमेश हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे व शिवाजी हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे हिस्सा वाटप हक्का सह\nरमेश हरिभाऊ जगताप ,शिवाजी हरिभाऊ जगताप रा. निंबुत(खाता क्रमांक1120) गट/सर्व्हे क्रमांक 41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 41/2 मधील विहीरपड विहीर भांड्यातून रमेश हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे व शिवाजी हरिभाऊ जगताप यांचा ४ आणे हिस्सा वाटप हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nरमेश हरिभाऊ जगताप , (खाता क्रमांक :-5182)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nशिवाजी हरिभाऊ जगताप , (खाता क्रमांक :-5181)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना रमेश हरिभाऊ जगताप यांना सदर गटातील असलेले समाईक विहिरपड व विहीर भांडयामध्ये 4 आणे पाणी घेण्याचा हिस्सा तसेच गट नं. 41/3 मध्ये असलेल्या विहीरपड व विहीर भांड्यातुन 8 आणे पाणी घेण्याचा हिस्सा व समाईकात इलेक्ट्रीक मोटार व पाईपलाईन वापरणेच्या हक्कासह या वाटपपत्राने वाटुन दिला असे. तसेच गट नं. 41/2 मधील वाटपपत्र लिहून ठेवणार नं. 2) शिवाजी हरिभाऊ जगताप यांना सदर गटातील असलेले समाईक विहिरपड व विहीर भांडयामध्ये 4 आणे पाणी घेण्याचा हिस्सा तसेच गट नं. 41/3 मध्ये असलेल्या विहीरपड व विहीर भांडयातुन 8 आणे पाणी घेण्याचा हिस्सा व समाईकात इलेक्ट्रीक मोटार व पाईपलाईन वापरणेच्या हक्कासह या वाटपपत्राने वाटुन दिला असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 12724 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
