{
  "village_code": "272500130317780000",
  "village_name": "निंबुत",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:40Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदी देणार : विराज प्रतापराव काकडे\nखरेदी घेणार : ज्योती राजेंद्र काकडे\nबाजूस दाखल मिळकतीस खरेदी देणार विराज प्रतापराव काकडे यांनी गट नंबर 282 मधील सदर गटातील सामाईक विहिरीतुन 12 दिवस पाणी पाळी पैकी एक दिवस म्हणजे 1 आणे 04 पै हिस्स्याने पाणी घेण्याचा हक्क खरेदी घेणार ज्योती राजेंद्र काकडे यांना गट नंबर 282 मधील लिहुन देणार यांचे मालकीची पश्चिम बाजुच्या सोमेश्वर कारखाना रस्त्याची हद्द सोडुन दक्षिणेकडील हरिश्चंद्र काकडे यांच्या क्षेत्रास लागुन पुर्वेकडे विहीरपड क्षेत्र सोडुन समांतर संपूर्ण 00 हे 27 आर शेतजमीन मिळकत व सदर गटातील सामाईक विहीरीतून 12 (बारा) दिवस पाणी पाळी पैकी एक दिवस (24 तास) म्हणजेच 01 आणे 04 पै हिश्श्याने पाणी घेणेचा हक्क तसेच सदर मिळकतीतील इलेक्ट्रीक मोटार विद्युत कनेक्शन पाईप लाईन वापरणेच्या हक्कासह मिळकत यास पश्चिम बाजुच्या सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह मिळकत सह दुय्यम निबंधक बारामती २ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8274/2021 ने खरेदी दिली असे. खरेदी केलेला विहिरीच्या हक्काची नोंद इतर अधिकार सदरी केली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
