{
  "village_code": "272500130317780000",
  "village_name": "निंबुत",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:50:40Z",
  "surveys": [
    "679"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून घेणार : श्रमवीर उत्कर्ष ग्रा.बि.शेती सह पतसंस्था मर्या. नीरा\nलिहून देणार :गालिब हासम सय्यद रा.निंबुत\nबाजूस दाखल मिळकतीस गालिब हासम सय्यद यांनी श्रमवीर उत्कर्ष ग्रा.बि.शेती सह पतसंस्था मर्या. नीरा यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 679 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
