{
  "village_code": "272500130317780000",
  "village_name": "निंबुत",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:20:52Z",
  "surveys": [
    "234/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार:गायत्री सतीश काकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नीरा नागरी सहकारी पतपेढी मर्यदित नीरा ता. पुरंदर जि. पुणे यांचेकडून दिनांक 07/04/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०८/२०२६/2027 दिनांक १६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
