{
  "village_code": "272500130317790000",
  "village_name": "सोरटेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5319,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:21:11Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार श्री मुर्डेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या करंजेपूल\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी निवृत्ती रासकर रा. सोरटेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11881-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी निवृत्ती रासकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदत्तात्रय तानाजी रासकर कर्जदार - (खाता क्रमांक :- 149) ,",
  "talathi": "अक्षय तुकाराम कदम"
}
