{
  "village_code": "272500130317800000",
  "village_name": "करंजेपुल",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3350,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:30:04Z",
  "surveys": [
    "279/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिध्दिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सोरटेवाडी, ता. बारामती जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अतुल वसंतराव सोरटे रा. करंजेपुल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12415-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279/3 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल वसंतराव सोरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय तुकाराम कदम"
}
