{
  "village_code": "272500130317820000",
  "village_name": "वाणेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9791,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:15:55Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार सईबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : केतन जवाहर निगडे रा. वाणेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11793-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केतन जवाहर निगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय तुकाराम कदम"
}
