{
  "village_code": "272500130317830000",
  "village_name": "मुरुम",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:06:04Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nसमिंद्राबाई शिवाजीराव जगताप रा. मुरुम(खाता क्रमांक1115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 98, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजश्री बाबासाहेब जगताप , (खाता क्रमांक :-2592)गट/सर्व्हे क्रमांक 98 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना विहीर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली ती गटात मध्यभागी दक्षिण उत्तर पट्टी असे. याची रस्ता वहिवाट दक्षिण बाजूस असलेल्या गायरान लगत असलेल्या मुरुम सोमेश्वरनगर रस्त्याने करण्याचे हक्कासह असे. सदरहु खरेदी क्षेत्राची लांबी 230 मी. व रुंदी 10.6 मी. असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12169 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
