{
  "village_code": "272500130317830000",
  "village_name": "मुरुम",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:28:01Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nखातेदार:शहाजी पोपट शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे यांचेकडून दिनांक 25/01/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. दिनांक २९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित ज्ञानदेव वाकचौरे"
}
