{
  "village_code": "272500130317840000",
  "village_name": "सदोबाचीवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:41Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nखातेदार: प्रतिक विलास होळकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकनेते शामकाका काकडे देशमुख निरा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निरा, ता. पुरंदर, जि.पुणे यांचेकडून दिनांक 25-12-2025 रोजी फेरफार क्र. 3939 अन्वये घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १०९/२०२६ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन व ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज क्र. 68081261022 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा दादा जगताप"
}
