{
  "village_code": "272500130317860000",
  "village_name": "सोनकसवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5688,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:22:53Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रघुनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धुमाळवाडी, ता. बारामती, जि. पुणे तर्फे हनुमंत पर्वती काळे\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप विठ्ठल लोखंडे रा. सोनकसवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12270-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप विठ्ठल लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सुरज दिलीप लोखंडे (खाता क्रमांक :- 1431) ,",
  "talathi": "शिवप्रसाद वसंत जाधव"
}
