{
  "village_code": "272500130317860000",
  "village_name": "सोनकसवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:34:19Z",
  "surveys": [
    "104/1",
    "104/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पणदरे, ता. बारामती, जि.पुणे शाखा-पणदरे, ता. बारामती, जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सचिन रामचंद्र सुर्वे रा. सोनकसवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13171-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1, 104/2 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन रामचंद्र सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवप्रसाद वसंत जाधव"
}
