{
  "village_code": "272500130317870000",
  "village_name": "माळेगांव खुर्द",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7487,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:04Z",
  "surveys": [
    "124/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nलिहुन देणार:-\nजयश्री दिलीप जगताप ,दशरथ बाजीराव ठोंबरे ,रामचंद्र दिनकर देवकाते ,सुचिता श्रीकांत कर्णेवार ,सुहासिनी आबासो बोडरे - - -रा. माळेगांव खुर्द(खाता क्रमांक1325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री दिलीप जगताप ,मे. गोदावरी ग्रुप तर्फे भागीदार - श्री. अजिंक्य नंदकुमार यादव ,मे. गोदावरी ग्रुप तर्फे भागीदार - सौ. सविता नंदकुमार यादव ,रामचंद्र दिनकर देवकाते ,श्रीकांत धर्मराज कर्णेवार ,सुचिता श्रीकांत कर्णेवार ,सुहासिनी आबासाो बोडरे - - -, (खाता क्रमांक :-8761)गट/सर्व्हे क्रमांक 124/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1675 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे माळेगाव खुर्द येथील गट नं. 124/7 क्षेत्र 01 हे. 20 आर आकार 00 रु. 91 पै. येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेल्या गटातील लिहून देणार नं. 1 ते 5 यांचे खरेदी सामाईक मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीतील संपूर्ण 0 हे. 16.75 आर शेतजमीन क्षेत्र पूर्व बाजूकडील बारामती माळेगाव खुर्द शिव रस्त्याने तसेच दक्षिण बाजूकडील 20 फुट रुंदीच्या अंतर्गत सामाईक रस्त्याने वहिवाट करण्याच्या हक्कासह, येणेप्रमाणे उपरोक्त वर्णन केलेले एकूण 0 हे. 16.75 आर शेतजमीन क्षेत्र पूर्व बाजूकडील व दक्षिण बाजूकडील (दक्षिण बाजूकडील 20 फुट रुंदीच्या रस्ता सोडून) ही मिळकत त्यामध्ये असलेल्या झाड, झाडोरा, तृण, काष्ठ, पाषाण वगैरे तदंगभूत वस्तूसहित काही एक राखून न ठेवता रस्ता वापर तथा इजमेंटचे हक्कासह दरोबस्त, तुम्ही लिहून घेणार यांना सामाईक मालकी हक्क हितसंबंधाने सदरचे खरेदी दस्ताने कायम व खुष खरेदी दिले असे\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12320 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल धुमाळ"
}
