{
  "village_code": "272500130317870000",
  "village_name": "माळेगांव खुर्द",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7489,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:04Z",
  "surveys": [
    "124/10/2/15",
    "124/10/2/16",
    "124/10/2/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित माळेगांव बु., ता. बारामती, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय दिनकर देवकाते रा. माळेगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12915-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/10/2/15, 124/10/2/16, 124/10/2/17 क्षेत्र 2.9975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय दिनकर देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - अमोल दत्तात्रय देवकाते (खाता क्रमांक :- 1105) ,",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल धुमाळ"
}
