{
  "village_code": "272500130317870000",
  "village_name": "माळेगांव खुर्द",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:04Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nशैलजा मारुतीराव साळुंखे रा. माळेगांव खुर्द(खाता क्रमांक8603) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7883 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकविता विठ्ठल तनपुरे , (खाता क्रमांक :-8762) गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं. 109, क्षेत्र 5 हे. 74.00 आर चौ.मी., आकार 1 रु. 00 पैसे. वरील गटापैकी लिहून देणार यांना वाटपाने मिळालेल्या क्षेत्रापैकी 0 हे. 40.00 आर चौ.मी. क्षेत्राचे दिनांक 29.07.2021 रोजी दस्त नं. 4826/2021 अन्वये नोंदवून दिलेले साठेखताचे खरेदी त्यातील सर्व सामाईक सेवा सुविधांसहित त्यातील सर्व तदंगभूत चिजवस्तूसहित याची रास्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह या खरेदीखताचा विषय असे. साठेखत दस्त क्रमांक 4826/2021 नुसार मु.शु. व नो.फी. वसूल.\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11807 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिषेक विठ्ठल धुमाळ"
}
