{
  "village_code": "272500130317880000",
  "village_name": "माळेगांव बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:26Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सितारा हौसिंग फायनान्स शाखा बारामती, ता बारामती, जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अजय धनराज कांबळे रा. माळेगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12371-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय धनराज कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हनमंत नारायण शिंदे"
}
