{
  "village_code": "272500130317880000",
  "village_name": "माळेगांव बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16355,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:26Z",
  "surveys": [
    "548/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nनारायण सर्जेराव जगताप - - -रा. माळेगांव बुद्रुक(खाता क्रमांक1598) यांचे गट/सर्व्हे क्रमांक548/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3765 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरसवंती अविनाश साळुंके , (खाता क्रमांक :-9252)गट/सर्व्हे क्रमांक 548/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0227 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12420 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली. सदर गट नं. 548/5 हा बिगरशेती असून त्यापैकी मंजूर ले-आऊट मधील बिगर शेती प्लॉट नंबर 32 चे संपूर्ण क्षेत्र 00हे.02.9696 आर चौ.मी. (226.96 चौ.मी.) बिगर शेती क्षेत्र लिहून देणार यांचे स्वकष्टार्जित मालकी व ताबे वहिवाटीचे असून लिहून घेणार यांना स्वतंत्र मालकी हक्काने कायम व खुश खरेदी दिले असे. ते मंजूर लेआऊट मधील पुर्व बाजू कडील 9 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्त्यालगत असून सदर रस्त्याने तसेच मंजूर ले आऊट मधील असणारे रस्ते वापर करण्याचे हक्कासह असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हनमंत नारायण शिंदे"
}
