{
  "village_code": "272500130317880000",
  "village_name": "माळेगांव बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16359,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:26:49Z",
  "surveys": [
    "550/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nबापू मल्हारी माकर रा. माळेगांव बुद्रुक(खाता क्रमांक9198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक550/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमोनाली कृष्णा कोकरे , (खाता क्रमांक :-9267)गट/सर्व्हे क्रमांक 550/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 1 आर बागायत शेत जमीन व त्यातील संपूर्ण ग्रामपंचायत मिळकत नंबर 0840,संपूर्ण क्षेत्र दगड माती बांधकाम कुडाचे छप्पर 18 * 12 असे एकूण 216.00 चौरस फूट अशी मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुश खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजूने करण्याचे हक्कासह हा या कायम खुश खरेदी खताचा विषय असे.दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12184 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 665000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हनमंत नारायण शिंदे"
}
