{
  "village_code": "272500130317880000",
  "village_name": "माळेगांव बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:26Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमौजे-माळेगाव बु. येथील गट नं.178 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 2980/1995 दि.16/09/1995 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-2517 दि.31/12/1998 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले प्रमोद शिवराम भोपळे क्षेत्र-0.0150 आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार-हुसेन (राजू) सुलतान सय्यद यांचे क्षेत्रातुन 0.0150 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार- परमेश्वर उर्फ प्रमोद शिवराम भोपळे यांचे नावे क्षेत्र-0.0150 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज,झोन दाखला, खरेदीखताची प्रत,फेरफार प्रत,नाव बदलाचे राजपत्र दप्तरी फायलिस दाखल असे.",
  "talathi": "हनमंत नारायण शिंदे"
}
