{
  "village_code": "272500130317880000",
  "village_name": "माळेगांव बुद्रुक",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:03:26Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे-माळेगाव बु येथील गट नं.203 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 5312/2001 दि.13/11/2001 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3834 दिनांक-31/12/2001 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले अशोक आनंदराव तावरे क्षेत्र-0.0200 आर व खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 5483/2001 दि.26/11/2001 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3829 दिनांक-31/12/2001 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले शिवाजी दशरथ गाढवे क्षेत्र 0.0200 आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार- बाळु गणपत तावरे यांचे क्षेत्रातुन 0.0400 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार अशोक आनंदराव तावरे यांचे नावे क्षेत्र-0.0200 आर व शिवाजी दशरथ गाढवे यांचे नावे क्षेत्र-0.0200 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज, खरेदीखताची प्रत ,फेरफार प्रत व झोन दाखला दप्तरी फायलिस दाखल असे.",
  "talathi": "हनमंत नारायण शिंदे"
}
