{
  "village_code": "272500130317890000",
  "village_name": "पाहुणेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:54:25Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे येथील जमीन गट क्र. 63/1 मध्ये भगवान दत्तात्रय तावरे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्र. 3059 दिनांक 05/10/1996 अन्वये प्रल्हाद वामनराव फाळके यांना क्षेत्र 0 हे 05 आर खरेदी दिली असून सदर दस्ताची नोंद गाव दप्तरी फेरफार क्र.895 अन्वये झालेली दिसून येते. तद्दनंतर प्रल्हाद वामनराव फाळके यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्र. 3217 दिनांक 20/07/2001 अन्वये शंकर उत्तमराव कदम यांना क्षेत्र 0 हे 02.50 खरेदी दिली असून सदर दस्ताची नोंद गाव दप्तरी फेरफार क्र.2300 अन्वये झालेली दिसून येते. सदरचे फेरफार हे प्रमाण भूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेने बेकायदेशीर व्यवहार रद्द करणेत आलेले आहेत.\nतसेच मा.सहायक संचालक,नगर रचना,बारामती शाखा, बारामती यांचेकडील पत्र जा.क्र.ससंनर-बा/मंजूर प्रा.यो.पुणे/झोन दाखला/650 सदर गट हा शेती झोन आहे परंतु सदरचा गट हा गावठाणापासून 200 मीटर च्या आत येत असलेचे दिसून येते. सोबत पंचनामा जोडला असे.तरी आजरोजी अर्जदार शंकर उत्तमराव कदम यांचे सातबारा च्या इतर अधिकारातील बेकायदेशीर झालेली नोंद फेरफार क्र. 3217 कमी करून मूळ खरेदी देणार भगवान दत्तराय तावरे यांचे क्षेत्रातून 0हे 02.50 आर क्षेत्र कमी करून सदरचे क्षेत्र शंकर उत्तमराव कदम यांचे नावे कब्जेदार सदरी दाखल करण्यात येत आहे.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. R and FD-31060(60)/13/2025-MRF/(Desk L 1) (Comp no.1333447) दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण – 2025/प्र.क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा -2 अंतर्गत व मा. तहसिलदार सो.बारामती यांचेकडील पत्र जावक क्र. जमीन/कावी/297/2026 दि. 20/02/2026 अन्वये सदरची नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम मानसिंग देशमुख"
}
