{
  "village_code": "272500130317890000",
  "village_name": "पाहुणेवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:54:25Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार: महेश मनोहर खुडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अंकिता नागरी सहकारी पतसंथ यांचेकडून दिनांक 05/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंकिता नागरी सहकारी पतसंथ सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ८९९/२०२२ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम मानसिंग देशमुख"
}
