{
  "village_code": "272500130317900000",
  "village_name": "येळेवस्ती",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिकन्हेंस ऑफ मॉरगेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:30:01Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - रिकन्हेंस ऑफ मॉरगेज\nलिहून देणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित माळेगाव बु.तर्फे प्राधिकृत अधिकारी राहुल वामनराव नरुटे\nलिहून घेणार : विष्णुपंत रामदास दिवेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 34/2 तपशिल : प्रमाणे विष्णुपंत रामदास दिवेकर यानी श्री शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु., ता. बारामती, जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3758\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती 2 यांचेकडील दस्त क्र.13324 -2026 दि.30/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला गहाणखतबोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम मानसिंग देशमुख"
}
