{
  "village_code": "272500130317940001",
  "village_name": "म्हसोबानगर",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:29:52Z",
  "surveys": [
    "4",
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्षमण बाबा धायगुडे रा. म्हसोबानगर(खाता क्रमांक 381) गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लक्षमण बाबा धायगुडे रा. म्हसोबानगर(खाता क्रमांक 381) गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अनुक्रमे बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राजेंद्र लक्ष्मण धायगुडे (खाता क्रमांक :-809)गट/सर्व्हे क्रमांक 5 यांना लागवडीयोग्य क्षेत्र 1.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी विजय लक्ष्मण धायगुडे (खाता क्रमांक :-405)गट/सर्व्हे क्रमांक 5 यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी तसेच गट नं.4 क्षेत्र 0 हे.06 आर आकार 00.03 पै संपूर्ण शेतजमीन मिळकत विहीरपड क्षेत्र तथा विहीर भांडे मधील देणार लिहुन देणार यांचे संपूर्ण 14 आणे 5 पै हिस्सा व विहीर भांडयातुन पाणी घेणेचे हक्कासह लिहुन घेणार नं.1 विजय धायगुडे यांना 7 आणे 2 पै व लिहुन घेणार नं.2 राजेंद्र धायगुडे यांना 7 आणे 3 पै याप्रमाणे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11946 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आदेश रविंद्र निकम"
}
