{
  "village_code": "272500130318000000",
  "village_name": "लाटे",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4321,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:12:34Z",
  "surveys": [
    "70",
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शारदामाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती, ता. बारामती, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : अजय हरीभाऊ खलाटे रा. लाटे यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12198-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 79 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय हरीभाऊ खलाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केशव देविदास साठे"
}
