{
  "village_code": "272500130318030000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 24561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:35Z",
  "surveys": [
    "239",
    "240",
    "241",
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सांगवी, ता. बारामती, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : विरसेन बाळकृष्ण क्षीरसागर रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12277-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239, 240, 241, 254 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरसेन बाळकृष्ण क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ मुरलीधर थोरात"
}
