{
  "village_code": "272500130318040000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:16:07Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफाराचा प्रकार :तडजोडनामा\nगांव मौजे शिरवली, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं.37, क्षेत्र 8 हे. 58 बार + पोख 0 हे.04 आर, एकूण 8 हे. 62 आर, आकार 31 रू. 12 पैसे, वरील गटातील 0 है.70 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत लिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले ,अनीता शिवाजी पोंदकुले,अस्मित शिवाजी पोंदकुले,यांचे मालकीची असून सदर गटातील कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये लिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले ,अनीता शिवाजी पोंदकुले,अस्मित शिवाजी पोंदकुले, यांचा हिस्सा असून त्याचे वाटप खालीलप्रमाणे केले असे. अ) आम्हापैकी\nलिहून ठेवणार शिवाजी हरिभाऊ पोंदकुले यांना गटापैकी 0 हे. 10 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या वाटपपत्राने दिली/ठेविली असून कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यातील इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37\nमधील लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे. व) आम्हापैकी लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांना गटापैकी 0 है. 40 बर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या\nवाटपपत्राने दिली/ठेविली असून कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यातील इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37 मधील लिहून ठेवणार अनिता शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने तसेच बारामती-फलटण रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे. क) आम्हापैकी लिहून ठेवणार अस्मित शिवाजी पोंदकुले यांना गटापैकी 0 हे. 20 आर कॅनॉल बागायत, लिफ्ट बागायत व बोअरवेल बागायत शेतजमीन मिळकत या वाटपपत्राने दिली/ठेविली असून तसेच कॅनॉल पाट व निरा नदीवरील लिफ्ट व बोअरवेल त्यावरील इलेक्ट्रीक\nमोटार पाईपलाईन वापर करण्याचे हक्कासह याची रस्ता वहिवाट गट नं. 37 मधील लिहून ठेवणार अस्मित शिवाजी पोंदकुले यांचे क्षेत्रातून 20 फुट पूर्व बाजूस दक्षिण-उत्तर रस्त्याने व पश्चिम बाजूने कॅनॉल पाट रस्त्याने तसेच बारामती-फलटण रस्त्याने वापर करण्याचे हक्कासह असे.\nसदर तडजोडनाम्या ची नोंद सह दु. नि. बारामती यांचेकडील दस्त क्र.5847/2026 दि.26/05/2026 प्रमाणे घेण्यात आली असे.",
  "talathi": "निखिल पाराजी हंडाळ"
}
