{
  "village_code": "272500130318050000",
  "village_name": "खांडज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18928,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:35:07Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स लिमिटेड शाखा बारामती -\nगहाणखत लिहुन देणार : गजानन शिवाजी चव्हाण रा. खांडज यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12372-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास पांडुरंग पाटील"
}
