{
  "village_code": "272500130318060000",
  "village_name": "निरावागज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16933,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:21:49Z",
  "surveys": [
    "504"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026\nलिहुन देणार:-\nसंजय जनार्धन भोसले रा. निरावागज(खाता क्रमांक2938) यांचे गट/गट नं.504 क्षेत्र 01 हे. 71.00 आर.चौ.मी.+ पो.ख. 00 हे. 02.00 आर.चौ.मी. असे एकुण 01 हे. 73.00 आर.चौ.मी. यांसी आकार 02 रू. 00 पैसे. सदर गट नं. 504 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी व ताबे वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे.12.00 आर.चौ.मी.(बारा आर) बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये कोणताही हक्क राखुन न ठेवता लिहुन घेणार यांना सामाईकांत कायमस्वरुपी खुष खरेदी दिली असे. यांसी रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुकडील चारी रस्त्यापासुन गट नं.502 मधुन असणा-या 15 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम अंतर्गत रस्त्याने पुढे गट नं.510 मधुन सदर गट नं.504 पर्यंत असणा-या 15 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम अंतर्गत रस्त्याने व पुढे सदर खरेदी क्षेत्रामधुन असणा-या 20 फुट रुंदीचे व दक्षिणोत्तर लांबीचे अंतर्गत सामाईक रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे.\nलिहुन घेणार :\nअकबर हाजी शेख ,राजा हुसेन शेख ,लक्ष्मी महेश केंगार ,वैशाली गुरुदास काळे ,सुरज साहेबराव गेजगे - - -, (खाता क्रमांक :-4100)गट/सर्व्हे क्रमांक 504 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12791/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पल्लवी रामदास थोरात"
}
