{
  "village_code": "272500130318060000",
  "village_name": "निरावागज",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16946,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:32:11Z",
  "surveys": [
    "620",
    "623"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक मर्या. पुणे शाखा निरावागज, ता. बारामती, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक राजकुमार देवकाते रा. निरावागज यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 13164-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2737000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 620, 623 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक राजकुमार देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2737000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी रामदास थोरात"
}
