{
  "village_code": "272500130318070000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:01Z",
  "surveys": [
    "29/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nलिहुन देणार : - उषा अजित ढोले ,\nलिहुन घेणार : - मायादेवी माणिक माळवे ,\nमौजे वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 29 क्षेत्र 04 हे. 35.00 आर चौ. मी. आकार 03 रु. 84 पै. वरील गट नंबर मधील लिहून देणार यांच्या खरेदी मालकी हिश्श्याची संपुर्ण 00 हे. 10.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत यास रस्ता वापर वहिवाट पश्चिम बाजूच्या 20 फुट रुंदीच्या सामाईक अंतर्गत रस्त्याने करण्याच्या हक्कासह बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना खरेदी दिली असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7342/2026 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
