{
  "village_code": "272500130318070000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2659,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:01Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार : - 1) अमर लालासो मालुसरे , 2) बापु भाऊ गोफणे , 3) भुजंग बापुराव मालुसरे , 4) सागर त्रिंबक मालुसरे , 5) स्वाती त्रिंबक मालुसरे , 6) प्रिया त्रिंबक मालुसरे , 7) भाऊचंद नारायण ढमाळ ,\nवाटणीपत्राने लिहुन घेणार : - 1) अमर लालासो मालुसरे , 2) बापु भाऊ गोफणे , 3) भुजंग बापुराव मालुसरे , 4) सागर त्रिंबक मालुसरे , 5) स्वाती त्रिंबक मालुसरे , 6) प्रिया त्रिंबक मालुसरे , 7) भाऊचंद नारायण ढमाळ ,\nमौजे वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 109 क्षेत्र 04 हे. 06.00 आर चौ. मी. आकार 1 रु. 11 पै. या गटातील लिहून ठेवणार यांचे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे. 43.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत यांस रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह सदर क्षेत्राचे वाटपपत्र लिहुन ठेवले असे. 1) लिहून ठेवणार 1 श्री. अमर लालासो मालुसरे यांना 0 हे. 15.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत या वाटपाने दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कसह असे. 2) लिहून ठेवणार 2 श्री. बापु भाऊ गोफणे यांना 0 हे. 13.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत या वाटपाने दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कसह असे. 3) लिहून ठेवणार 3 श्री. भुंजग बापुराव मालुसरे, लिहून ठेवणार 4 श्री. सागर त्रिंबक मालुसरे, लिहून ठेवणार 5 श्रीमती. स्वाती त्रिंबक मालुसरे, लिहून ठेवणार 6 प्रिया त्रिंबक मालुसरे व लिहून ठेवणार 7 भाऊचंद नारायण ढमाळ् यांना एकत्रात् 0 हे. 15.00 आर चौ. मी. शेतजमीन मिळकत या वाटपाने दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कसह असे.\nदुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 12026/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने सूची क्रमांक 2 वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
