{
  "village_code": "272500130318070000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2660,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:01Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु., ता. बारामती, जि.पुणे,\nगहाणखत लिहुन देणार : राणी लक्ष्मण चौधर रा. वंजारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12282-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राणी लक्ष्मण चौधर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
