{
  "village_code": "272500130318070000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:01Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nनोंदीचा प्रकार : विशेष वसुली अधिकारी यांचे आदेशाने बोजा नोंद\nमे. वसुली व विक्री अधिकारी ,\nश्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु. बारामती जि. पुणे यांचेकडील जावक क्र. 274/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार स्वप्नील दादासो चौधर यांचेकडून थकबाकी र. रु. 2652775 /- च्या वसुलीपोटी सोनाली दादासो चौधर व हेमलता दादासो चौधर नावे असलेला मौजे वंजारवाडी येथील गट नं. 95 वर ७/१२ चे इतर हक्कात आज रोजी श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु. बारामती जि. पुणे यांचा जप्ती आदेश बोजा दाखल करणेत येत आहे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
