{
  "village_code": "272500130318070000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "बारामती",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2666,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:01Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून देणार धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री. स्वप्नील सुर्यकांत दळवी\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय जयवंत चौधर रा. वंजारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 13188-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय जयवंत चौधर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार कर्जदार श्री. गणेश दत्तात्रय चौधर (खाता क्रमांक :- 60) ,",
  "talathi": "मयुरेश सुरेश वाघमोडे"
}
